लेक मायेचा सागर शिकवूनी करा साक्षर ज्ञानाचा दिवा लावूनी उजळील दोन्ही घर लेक मायेचा सागर शिकवूनी करा साक्षर ज्ञानाचा दिवा लावूनी उजळील दोन्ही घर
शिक्षकाने जे शिकवले ते मी अभ्यासले, त्याने माझे भविष्य घडविले. शिक्षकाने जे शिकवले ते मी अभ्यासले, त्याने माझे भविष्य घडविले.
गगनी भरारी घेण्याचे बळ देऊनी, एक नवं क्षितिज उभं केलं... गगनी भरारी घेण्याचे बळ देऊनी, एक नवं क्षितिज उभं केलं...
सकला आधार मांगल्याची मूर्ती सकला आधार मांगल्याची मूर्ती
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हीच कल्पना अजुनी आहे मनी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हीच कल्पना अजुनी आहे मनी
धन्य ती भीमाची लेखणी धन्य ती भीमाची लेखणी